स्नेहा

        मागच्या वर्षी म्हणजे डिसेंबर २०१९ मध्ये माझ्या एका मैत्रिणीने मला तिचं व्यक्तिचित्र काढायला सांगितलं. तिने माझं रेश्माचं व्यक्तिचित्र पाहिलं होतं. माझ्यापेक्षा खरंतर तिलाच चित्र पूर्ण होण्याची घाई झालेली. 


gudhgarbh , goodhgarbh , sneha , vyaktichitre , potrait
स्नेहा

        हे चित्र पूर्ण व्हायला पूर्ण एक महिना लागला. मी मागच्या लेखात म्हणाले होते की कला ही लहरी आहे. ती ठरवून पूर्ण करता येत नाही. तरीही मी शक्य तितक्या लवकर हे चित्र काढलं. या चित्रात माझी व्यक्तिचित्र प्रकारातली प्रगती स्पष्ट दिसून येतेय.



(गूढगर्भ - रेखाटने)

2 comments: