दिपावली अभिष्टचिंतन

दिपावलीची पहाट न्हाली अनोख्या तेजात

उत्साहाच्या भरात लक्ष दिव्यांचा थाट


शिरशिरणारा गारवा मोहवणारा सुवास

मांगल्याचा सहवास सौख्याची आस


प्रेमाची ही ज्योत मनी अशीच तेवत राहो

दिवाळीचे हे दिवस सर्वांना सुखाचे जावो





(गूढगर्भ - कवितासंग्रह)

No comments:

Post a Comment