माला सिन्हा

पहिल्या व्यक्तिचित्राचा अनुभव चांगला आल्याने दुसरं एखादं सोपं चित्र रेखाटावं असं वाटलं. त्यानुसार एक चित्र मिळालं देखील. इथे पोस्ट केलेला माधुरीचा फोटो पाहायला सोपा वाटत असला तरी मला रेखाटायला पाच दिवस लागले.
          खरंतर ती चित्रातली माधुरी माला सिन्हा सारखी वाटतेय. ती चूक देखील माझ्या लक्षात आली. चित्रातला डोळ्यांचा कोन चुकलाय. मी ते चित्र दुरुस्त करावं असे बरेच सूचनावजा सल्ले मिळाले. पण कसं आहे, एकदा काढलेलं चित्र पुन्हा काढायला मूड बनावा लागतो. त्यामुळे ही माधुरी अजून माला सिन्हाच राहिलीय.        





No comments:

Post a Comment