मेरे रश्के कमर

माझ्या रस्त्यात तो त्याच्या रस्त्यात मी 
ऐशी झाली लढाई मजा आगया 
मी लगावून दिली त्याच्या कानाखाली 
आली दिवसा अंधारी मजा आगया....

ऐसा लहरीत तो चौकामध्ये आला 
अन मोटारीने मोटारला धक्का दिला 
धक्का ऐसा लगा मार ऐसा लगा 
तुटल्या दोन हेडलाईट मजा आगया....

नेला हॉस्पिटली तिथं नर्सेस भारी
एक तंगडी ओढी एक इंजेक्शन मारी 
प्लास्टरात घोळवूनी हाड्न हाडं त्याची 
तिनं घातली रजाई मजा आगया.... 


गूढगर्भ , https://gudhgarbh.blogspot.com/ , विडंबन , मेरे रशके कमर , https://gudhgarbh.blogspot.com/2020/08/blog-post_29.html , gudhgarbh , goodhgarbh , vidamban , mere rashke kamar


(गूढगर्भ - कवितासंग्रह)



2 comments: