ललितलेख, कादंबरी, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रे हे सारे कथेचे नानाविध पैलू होत. महाराष्ट्रात दर बारा कोसावर भाषा बदलते. प्रत्येक भाषेचा निराळा ढंग, निराळा बाज कथेचं सौंदर्य वाढवतो आणि कथा अधिकाधिक समृद्ध होत जाते.
कमीतकमी शब्दात नेमका आशय मांडणारा साहित्यप्रकार म्हणजे 'कविता'. ओवी, भारूड, अभंग, पोवाडा, लावणी, मुक्तछंद, चारोळी, उखाणे, हायकू आणि चित्रपटगीते ही सारी एकट्या कवितेचीच पिलावळ.
शब्दांशिवाय भावना अचूकपणे पोहोचवण्यासाठी चित्रासारखं दुसरं उत्कृष्ट साधन नाही. रंग आणि रेषांच्या माध्यमातून कागदाला जिवंतपणा लाभला नाही तरच नवल.
1673 LIKE
1342 LIKE
752 LIKE
1250 LIKE
विरार ( मुंबई) , महाराष्ट्र , भारत , 401305
ashupawar1989@gmail.com
00 (123) 456 78 90